बैठे काम सांभाळता भर वजनाची पडे लवचिक तनू राहे जिथे योगासन घडे बैठे काम सांभाळता भर वजनाची पडे लवचिक तनू राहे जिथे योगासन घडे
नित्यनेमे करा योगा पळवून रोगा लावा, आरोग्यसंपदा हाचि असे मानवाचा ठेवा नित्यनेमे करा योगा पळवून रोगा लावा, आरोग्यसंपदा हाचि असे मानवाचा ठेवा
टाळण्याचे मोह सारे बळ मिळो विनविते देवा संकल्प हा फळो। टाळण्याचे मोह सारे बळ मिळो विनविते देवा संकल्प हा फळो।
तुझ्या आठवणींचा हेवा आहे तुझ्या आठवणींचा हेवा आहे
शिवाजी राजे, स्वातंत्र्य देवता, पोवाडा शिवाजी राजे, स्वातंत्र्य देवता, पोवाडा
छत्रपती शिवाजी आणि संभाजी राजांंवरील रचना छत्रपती शिवाजी आणि संभाजी राजांंवरील रचना